# Hote G Feeling (Official Video) - Ashok Patil Ft.Prachi Thakare | Navin Jadhav | #hotegfeeling

Canonical watch page: https://www.girl-stream.com/watch/hote-g-feeling-official-video-ashok-patil-ft-prachi-thakare-navin-jadhav-hotegfeeling-v225499

Language: en

Published: 2025-02-08T11:38:46+00:00

Source creator: Ashok Patil 380

Duration: 206 seconds

## Description

|| ???? || 
मी अशोक पाटील घेऊन आलो आहे एक धमाकेदार गाण…चला मग आता आपल गाण गाजवून टाकूया !

???????????????????? ????????????????????

❤ होते ग फिलिंग ❤
(Hote G Feeling)

???? To Stream & Download Full Song:- 

♫ Spotify : https://open.spotify.com/track/2kjsP2tJaw3vlX2S7o5c3l

♫ Gaana : https://gaana.com/song/hote-ga-filling

♫ Apple Music : https://music.apple.com/in/album/hote-g-feeling-feat-prachi-thakare-single/1791485550

♫ Saavn : https://www.jiosaavn.com/album/hote-g-feeling/agoUgUOmV,k_

♫ Amazon Music : https://music.amazon.co.uk/albums/B0DTHW7W83

♫ Youtube : https://www.youtube.com/watch?v=IeU0qA8HG3I

Credit : 
Producer : Ashok Patil 
Production head : Prachi Arvind Thakare 
Featuring : Ashok Patil & Prachi Thakare
Director : Suraj Rajput 
DOP : Suraj Rajput 
Choreographer : Archit Warwade & Gomz 
Singer : Navin Jadhav 
Music / Mix mastering : Dj Pramod 
Lyrics : Tushar Sapkale 
Supporting cast : Pranjal Gaikwad ,Harshal Thakare & Samadhan Beldar 
Art director : Prasanna Potdar 
Art team : Mohit Fegade & Sonu Khiwansara 
Production team : Gaurav bodke , Yash shitole , Poonam Thakare , Sonu Patel & Samadhan Devre 
Editor : Suraj Rajput 
Hair and makeup artist : Vidula Pawar 
Di and colourist : Dev avhad 
Creatives : Vinayak Lokhare 

Insta Id - 
Producer : @ashokpatil380
Production head : @just.prachi_
Featuring : @ashokpatil380 & @just.prachi_
Director : @rajputboy_suraj
DOP : @rajputboy_suraj 
Choreographer : @ar_c_h_i_t & @gomz_30
Singer : @singer_navin_jadhav
Music / Mix mastering : @djpramod_dmsstudio
Lyrics : @tushar_sapkale_official_4443
Supporting cast : @soniya_g_02 @harxh_ht @samadhan.beldar.10
Art director : @prasannapotdar18
Art team : @fr.mohittttttt @sonu.khiwansara007
Production team : @thegauravvv.06 @yashshitole_42 @harxh_ht @poonam.thakare @mr_sonu._143 @devre7183 
Editor : @rajputboy_suraj
Hair and makeup artist : @vidula__makeovers
Di and colourist : @devavhd
Creatives : @vinayak_lokhare

????Artist Control Music Distribution | YouTube CMS | Content Management | Branches: Nashik - Pune - Kolhapur - Chennai.Mob - 7875409405

#marathi #hotegfeeling #ashokpatil #song 
#Hotegfeelingnewsong #song #TEASER #Hotegfeelingsong #newsong #marathisong #trendingvideo #trendingmarathisong #love #marathinewsong2025#dance #tending #newtrending #ashokpatil380 #prachi Thakre


Date: 10-Feb-2025

रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं
सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं
रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं
सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं
             music
नटून थटून आली माझ्या स्वपनामधी माझी राघीनी
रुप मराठी मोळ तुझं चंन्द्राची तु गं चांदनी
काय तुझा तोरा गं,रंग तुझा गोरा गं
करते दिलाची डीलिंग....
होते गं फीलिंग,होते गं फीलिंग
जरा समजून घे गं माझी चांदनी...
तुझ्या माघे फीरतो गं रात्रंदिवस झुरतो गं
दिवाना मी तुझा तु माझी दिवानी...

रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं
सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं
रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं
सांगतो तुझ्या काना मधे माझ्या मनाचं 
            music
कपडे टाकताना तुला बघतो गच्चीवर
दिसते भारी गजब तु गं लाल साडीवर
मन माझं गडबडलय नाही थार्यावर
पोरी तुझा पदर जवा उडतो वार्यावर
करून गेली पागल तु आहे पोर माॅडल तु
माझ्यासंगती करती का डेटींग....
होते गं फीलिंग,होते गं फीलिंग
जरा समजून घे गं माझी चांदनी...
तुझ्या माघे फीरतो गं रात्रंदिवस झुरतो गं
दिवाना मी तुझा तु माझी दिवानी

रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं
सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं
रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं
सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं
             music
वाटतं मला भारी तुझं गोड हसनं
चोरून बघनं तुझं रूसून बसन
रोजचं गं तुझ हे साध दिसनं
जिवघेन झालं तुझ हे वागणं
तु समोर माझ्या येते गं जादू करुन जाते गं
हालते दामाकाची फिटींग.....
होते गं फीलिंग,होते गं फीलिंग
जरा समजून घे गं माझी चांदनी...
तुझ्या माघे फीरतो गं रात्रंदिवस झुरतो गं
दिवाना मी तुझा तु माझी दिवानी

रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं
सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं
रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं
सांगतो तुझ्या काना मधे माझ्या मनाचं ......
                     गितकार /  तुषार सपकाळे

This page provides video metadata, not a transcript. Watch the video on the canonical page.
