Girl Stream
Girl Stream

Hote G Feeling (Official Video) - Ashok Patil Ft.Prachi Thakare | Navin Jadhav | #hotegfeeling

All videos03:260 viewsAshok Patil 380
About this video

|| ???? || मी अशोक पाटील घेऊन आलो आहे एक धमाकेदार गाण…चला मग आता आपल गाण गाजवून टाकूया ! ???????????????????? ???????????????????? ❤ होते ग फिलिंग ❤ (Hote G Feeling) ???? To Stream & Download Full Song:- ♫ Spotify : https://open.spotify.com/track/2kjsP2tJaw3vlX2S7o5c3l ♫ Gaana : https://gaana.com/song/hote-ga-filling ♫ Apple Music : https://music.apple.com/in/album/hote-g-feeling-feat-prachi-thakare-single/1791485550 ♫ Saavn : https://www.jiosaavn.com/album/hote-g-feeling/agoUgUOmV,k_ ♫ Amazon Music : https://music.amazon.co.uk/albums/B0DTHW7W83 ♫ Youtube : https://www.youtube.com/watch?v=IeU0qA8HG3I Credit : Producer : Ashok Patil Production head : Prachi Arvind Thakare Featuring : Ashok Patil & Prachi Thakare Director : Suraj Rajput DOP : Suraj Rajput Choreographer : Archit Warwade & Gomz Singer : Navin Jadhav Music / Mix mastering : Dj Pramod Lyrics : Tushar Sapkale Supporting cast : Pranjal Gaikwad ,Harshal Thakare & Samadhan Beldar Art director : Prasanna Potdar Art team : Mohit Fegade & Sonu Khiwansara Production team : Gaurav bodke , Yash shitole , Poonam Thakare , Sonu Patel & Samadhan Devre Editor : Suraj Rajput Hair and makeup artist : Vidula Pawar Di and colourist : Dev avhad Creatives : Vinayak Lokhare Insta Id - Producer : @ashokpatil380 Production head : @just.prachi_ Featuring : @ashokpatil380 & @just.prachi_ Director : @rajputboy_suraj DOP : @rajputboy_suraj Choreographer : @ar_c_h_i_t & @gomz_30 Singer : @singer_navin_jadhav Music / Mix mastering : @djpramod_dmsstudio Lyrics : @tushar_sapkale_official_4443 Supporting cast : @soniya_g_02 @harxh_ht @samadhan.beldar.10 Art director : @prasannapotdar18 Art team : @fr.mohittttttt @sonu.khiwansara007 Production team : @thegauravvv.06 @yashshitole_42 @harxh_ht @poonam.thakare @mr_sonu._143 @devre7183 Editor : @rajputboy_suraj Hair and makeup artist : @vidula__makeovers Di and colourist : @devavhd Creatives : @vinayak_lokhare ????Artist Control Music Distribution | YouTube CMS | Content Management | Branches: Nashik - Pune - Kolhapur - Chennai.Mob - 7875409405 #marathi #hotegfeeling #ashokpatil #song #Hotegfeelingnewsong #song #TEASER #Hotegfeelingsong #newsong #marathisong #trendingvideo #trendingmarathisong #love #marathinewsong2025#dance #tending #newtrending #ashokpatil380 #prachi Thakre Date: 10-Feb-2025 रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं music नटून थटून आली माझ्या स्वपनामधी माझी राघीनी रुप मराठी मोळ तुझं चंन्द्राची तु गं चांदनी काय तुझा तोरा गं,रंग तुझा गोरा गं करते दिलाची डीलिंग.... होते गं फीलिंग,होते गं फीलिंग जरा समजून घे गं माझी चांदनी... तुझ्या माघे फीरतो गं रात्रंदिवस झुरतो गं दिवाना मी तुझा तु माझी दिवानी... रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं सांगतो तुझ्या काना मधे माझ्या मनाचं music कपडे टाकताना तुला बघतो गच्चीवर दिसते भारी गजब तु गं लाल साडीवर मन माझं गडबडलय नाही थार्यावर पोरी तुझा पदर जवा उडतो वार्यावर करून गेली पागल तु आहे पोर माॅडल तु माझ्यासंगती करती का डेटींग.... होते गं फीलिंग,होते गं फीलिंग जरा समजून घे गं माझी चांदनी... तुझ्या माघे फीरतो गं रात्रंदिवस झुरतो गं दिवाना मी तुझा तु माझी दिवानी रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं music वाटतं मला भारी तुझं गोड हसनं चोरून बघनं तुझं रूसून बसन रोजचं गं तुझ हे साध दिसनं जिवघेन झालं तुझ हे वागणं तु समोर माझ्या येते गं जादू करुन जाते गं हालते दामाकाची फिटींग..... होते गं फीलिंग,होते गं फीलिंग जरा समजून घे गं माझी चांदनी... तुझ्या माघे फीरतो गं रात्रंदिवस झुरतो गं दिवाना मी तुझा तु माझी दिवानी रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं सांगतो तुझ्या कानामधी सांगतो मनाचं रातीला सपण पडलं तुझ्या माझ्या प्रेमाचं सांगतो तुझ्या काना मधे माझ्या मनाचं ...... गितकार / तुषार सपकाळे

Watching now

Last 2 hours

No views recorded in this period.